Maharashtra Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेल च्या किमतीत वाढ; मुंबईत डिझेल शंभरीच्या जवळ पोहचले

LatestLY Marathi 2021-10-06

Views 1

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर च्या किमतीत वाढ केल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत ही वाढ झाली आहे. जाणून घ्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेल च्या नव्या कीमती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS