Sur Nava Dhyas Nava 4 - Aasha Udyachi 3rd - 5th May Full Episode Highlights | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-05-04

Views 19

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमात महिला स्पर्धकांनी एक से एक परफॉर्मन्स सादर केले. यावेळी स्पर्धकांच्या गाण्यावर परीक्षक अवधूत गुप्तेही रंगमंचावर जाऊन ताल धरला. बघूया ३ मे ते ५ मे च्या या भागांची खास झलक. आणि पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale Footage Courtesy : Colors Marathi
`

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS