Sur Nava Dhyas Nava Aasha Udyachi | किशोरीच्या शास्त्रीय गाण्याला महेश काळेंनी दिली दाद | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-04-20

Views 3

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमात महिला स्पर्धकांनी एक से एक परफॉर्मन्स सादर केले. किशोरीने सादर केलेल्या शास्त्रीय गाण्याचं परीक्षक महेश काळे यांनी भरभरून कौतुक केलं. पाहूया या भागाची एक खास झलक. पाहायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाचा पूर्ण एपिसोड सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS