कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा, आशा उद्याची या कार्यक्रमात स्पर्धकांनी बहारदार परफॉर्मन्स सादर करत परीक्षकांची वाहवा मिळवली. स्पर्धकांच्या या परफॉर्मन्सची पाहूया एक खास झलक आणि पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale Footage Courtesy : Colors Marathi