कलर्स मराठी वाहिनीवर 5 एप्रिलपासून सूर नवा ध्यास नवा कार्यक्रामाचं चौथं पर्व सुरू होतं आहे. या पर्वात फक्त स्त्री स्पर्धक असतील. ऑडिशन राऊंडमध्ये आलेल्या मुलींचा संघर्ष आणि डेडिकेशन पाहून स्पृहा भारावली. पहा अभिनेत्री आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशीची खास मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.