Sur nava Dhyas Nava | परीक्षकांनी धरला स्पर्धकांच्या गाण्यावर ठेका | Colors Marathi | Mahesh Kale, Spruha Joshi

Rajshri Marathi 2019-10-16

Views 29

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. नाखवा बोटीनं फिरवाल का हे गाणं एका स्पर्धकाने सादर केलं. या गाण्यावर स्पृहा जोशी, महेश काळे आणि अवधूत गुप्तेनी ठेका धरला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #surnavadhyasnava

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS