कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या पाचव्या पर्वाच्या ऑडिशन राउंडमध्ये स्पर्धकांनी एक से एक परफॉर्मन्स सादर केले. स्पर्धकांच्या या परफॉर्मन्सची पाहूया एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale, Footage Courtsey- Colors Marathi