जनसुरक्षा विधेयकाला विरोध वाढला; लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर या, माकपाचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि जनतेला आवाहन

ETVBHARAT 2025-07-18

Views 3

पुणे इथं आज काँग्रेसनं जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन केलं. तसंच, माकपाचे राज्य सचिव अजित नवले यांनीही या कायद्याला विरोध करत आंदोलन छेडलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS