महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचाराच्या सभेत लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांची छायाचित्रे नसल्याने संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार सभेत गोंधळ घातला. अखेर गृहराज्यमंत्री सजेत पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.


(व्हिडिओ - विश्वभूषण लिमये, सोलापूर)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS