विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्राध्यापक निलंबित

Lokmat 2024-09-16

Views 3

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात अतिशय गंभीर घटना घडली आहे. विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकणी सहयोगी प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS