काँग्रेसमधून निलंबित झालेले मणिशंकर अय्यर कराची लिटरेचर फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले आहेत. कराची लिटरेचर फेस्टिवल मध्ये अय्यर यांनी पाकिस्तान च्या धोरणांवर स्तुती केली तर भारताच्या धोरणांवर दु:ख व्यक्त केलं. चर्चा करुनच भारत आणि पाकिस्तानमधला वाद सुटू शकतो, असा विश्वासही अय्यर यांनी व्यक्त केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews