पुन्हा एकदा फायटर जेट चा अपघात | गोव्यात घडली ही घटना | Lokmat Latest Update | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 24

गोव्यात आज रनवेवर एका विमानाचा अपघात झाला आहे. या अपघतामध्ये अजूनही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोवा एअरपोर्टवर मिग २९ के हे एअरक्राफ्ट रनवेवर घसरल्याने अपघात झाला. नेव्हीच्या या विमानाला टेक ऑफ घेताना आग लागली. या अपाघातामध्ये एक ट्रेनी पायलट होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच ट्रेनी पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच विमानाला लागलेली आगही विझवण्यात आली आहे.  ANI  ने दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर गोवा एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS