Kasba Byelection: पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाहीविरोधात धंगेकरांचं आंदोलन
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप धगेंकरांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी संध्याकाळी उशिरा केलेल्या प्रचारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.#kasbapeth #ravindradhangekar #pune #rashtravadicongress #workers
रिपोर्टर सागर कासार