Kasba Byelection: Ravindra Dhangekar यांचं कसब्यात कार्यकर्त्यांसह आंदोलन
पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या दडपशाही विरोधात मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आंदोलन पुकारलं आहे. कसबा गणपती मंदिरासमोर ते कार्यकर्त्यांसह आंदोलन करत आहेत. धंगेकरांनी हातात डॅा. बाबासाहेब आंबेडकर याचं संविधानाविषयाचं पुस्तक घेत पोलिस प्रशासनाच्या दडपशाही कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला आहे.