'मला भेटण्यासाठी रस्त्यावर रस्त्यावर लोकं होते. जनता जिंकणार आहे, विजय आपलाच आहे. आमदार नसताना मी अनेक कामे केले, त्यामुळे जनतेला विश्वास आहे की, ही आमदार झाल्यावर दहा पट जास्त काम करेल. मी संघर्षाचा वारसा घेतला आहे. मतमोजणी फक्त फॉर्मालिटी बाकी आहे, विजय आपलाच आहे' अशी प्रतिक्रिया पदवीधर निवडणुकीसाठीच्या नाशिकमधील मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली.