Congress: काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई, पुढे कोणती भूमिका घेणार?

Sakal 2023-01-16

Views 28

सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी स्वतः अर्ज दाखल न करता आपला मुलगा सत्यजित तांबेला उमेदवारी फॉर्म भरायला दिला. त्यामुळं सुधीर तांबे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS