नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाचे विजयी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा आज शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेत सत्यजित तांबे यांनी शपथविधी घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#SatyajeetTambe #Congress #BalasahebThorat #NanaPatole #RahulGandhi #AshokChavan #AjitPawar #INC #NashikMLC #GraduateConstituency #Politics #Sangamner #Maharashtra