काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणूका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.
#BalasahebThorat #NanaPatole #SatyajeetTambe #Congress #INC #RahulGandhi #SoniaGandhi #Sangamner #NashikMLC #GraduateConstituency #Maharashtra