आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक चागलीच चर्चेत आली आहे. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सत्यजित तांबे यांच्या कुटुंबानेही मतदान केले आहे.
#Nashik #SatyajeetTambe #SudhirTambe #Congress #MLCElection2022 #BJP #RadhakrishnaVikhePatil #NanaPatole #BalasahebThorat #Voting #Elections #Maharashtra