Amol Mitkari: 'पुण्याला जिजाऊंचं नाव दिलं जावं ही मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार'
पुणे शहराचं नाव जिजाऊ माता ठेवावं, अशी मागणीराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी केली आहे. तसंच ही मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मांडणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी इतर शहरांच्या नामांतरांचा देखील दाखला दिला