राज्यातील खातेवाटपामध्ये सर्व महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. शिंदे गटाच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत आणि अनेक आमदार नाराज झाले आहेत. या खाते वाटपावरून महाराष्ट्रामध्ये मोठ रणकंगन होणार आणि नाराज झालेले आमदार पुन्हा शिवसेनेत जातील, असे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खातेवाटपावरून केली आहे.
#amolmetkari #Shivsena #maharashtra #politics