राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधाला राष्ट्रवादीने रसद पुरवली अशी टीका मनसेने केली आहे. यावर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. पवार साहेबांच्या बोलण्यावरून जर दौऱ्यावरून विरोध होतं असेल तर पवारांची ताकद किती आहे हे समजून जावे, असं ते म्हणाले.
#amolmetkari #sharadpawar #BJP #obcreservation