'महाराष्ट्राच्या क्रांतिकारक मुख्यमंत्र्यांनी जी क्रांती केली त्याचाच हा परिणाम आहे.मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमिन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही.कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात.इतकी बेअब्रू कधीही झाली नव्हती' अशा शब्दात सीमाप्रश्नावरून Sanjay Raut यांनी राज्यसरकारवर टीका केली.