राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapti Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधकांकडून भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#DevendraFadnais #PMNarendraModi #BhagatSinghKoshyari #SudhanshuTrivedi #RavikantTupkar #BJP #SambhajirajeBhosale #hwnewsmarathi