चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

Lok Satta 2022-11-20

Views 2

काल राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'महाराज आदर्श होते, आहेत आणि राहतील,शिवरायांची बरोबरी आणि तुलना कोणाशीच होऊ शकत नाही'
#chandrashekharbawankule #bhajpa #bhartiyajantaparty #cmeknathshinde #devendrafadnavis #bhagatsinghkoshiyari #rajyapal #marathinews #maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS