सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चाबद्दल बोलायचे. त्यांचा अपमान करायचा.कोणीही ताम्र पत्र घेऊन जन्माला आले नाही. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. अशा प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे
#TanajiSawant #DhananjayMunde #MarathaReservation #Aarakshan #Maratha #DevendraFadnavis #Shivsena #NCP #BJP #Maharashtra #HWNews