कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

Lok Satta 2022-12-05

Views 45

'सीमा प्रश्न खटला आता सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे त्याबाबत बोलणे उचित नाही. कोर्टात यासंदर्भात आपली बाजू चांगल्या प्रकारे मांडली आहे. आता कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालय घेईल' असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS