शरद पवारांना भेटले राऊत, प्रकृतीची विचारपूस अन् सांगितली 'अंदर की बात' | Sharad Pawar | NCP Shivsena

HW News Marathi 2022-11-10

Views 187

गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत कैद असलेले खासदार संजय राऊत यांना विशेष PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला . 10३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

#SharadPawar #SanjayRaut #Shivsena #NCP #DevendraFadnavis #UddhavThackeray #ED #PMLA #AdityaThackeray #SupremeCourt #GujaratElection2022 #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS