Shivsena आणि NCP कोण पडलं कोणावर भारी? UP Election Result 2022 | Sharad Pawar| Uddhav Thackeray

Lokmat 2022-03-11

Views 8.5K

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे ५७ आमदार आहेत... तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत.. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष सत्तेत बसलेत. भाजपला केवळ महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यातही सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात दोन्ही पक्षाचे नेते म्हणजेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतात.. त्या प्रयत्नातूनच दोघांनीही महाराष्ट्राबाहेर जोरदार ताकद लावत निवडणूक लढवली. आता या निवडणुकांमध्ये दोघांचाही एकही उमेदवार निवडणूक आला नाही, किंवा विशेष काही मतंही दोन्ही पक्षांनी मिळवली नाहीत.. पण या दोन पक्षांची तुलना करायची झाली तर मात्र राष्ट्रवादीचा एकच उमेदवार हा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांवर भारी पडलाय.. कसं ते पाहुया या व्हिडीओतून... Ashwin Vo
#Uddhavthackeray #Sharadpawar #NCP #Shivsena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS