राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज हिंगोली दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थिती जिल्हा कार्यकारिणीचे आढावा बैठक संपन्न झालीय. जयंत पाटील हे 18 सप्टेंबर पासून मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान जिल्हा कार्यकारणी व विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीला ते हजेरी लावणार आहेत.
#JayantPatil #SharadPawar #NCP #AdityaThackeray #Vedanta #Foxconn #DevendraFadnavis #BJP #ShivSena #Gujarat #Maharashtra #UddhavThackeray #HWNews