सर्वत्र सध्या दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशात पुणे मेट्रोची यंदा पहिली दिवाळी असल्याने मेट्रो तर्फे वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावर मेट्रोत आकाशकंदील, पणत्या अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गरवारे महाविद्यालय स्टेशनवर रांगोळी देखील काढण्यात आली होती.
#punemetro #metro #Diwali #Diwali2022