मुंबईचे सुशोभिकरण करण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Lok Satta 2022-09-25

Views 4

"मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईत काम करायचे अधिकार आले, तेव्हा मुंबई छान दिसावी यासाठी अनेक सूचना मुंबई महापालिकेला केल्या आहेत. मुंबईचे शांघाय नाही , मुंबईची मुंबईच करणार, मुंबई चकाचक झाल्यावर शांघाय इथे बघायला येईल" अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS