शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि १२ अपक्ष आमदार असल्याचा दावा जनसत्ताशी बोलताना केलाय. याशिवाय तुम्ही समर्थक आमदारांसह स्वतः सत्ता स्थापन करणार की भाजपाला पाठिंबा देणार आणि खरी शिवसेना कोणती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेंनी जनसत्ताशी बोलताना दिली. पाहुयात काय म्हणाले एकनाथ शिंदे...