Nashik MLC Poll: अपक्ष उमेदवार सुभाष जंगलेंचा दावा; पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट?

Lok Satta 2023-01-16

Views 1

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल, असा दावा नगरचे सुभाष जंगले यांनी केला आहे.
सुभाष जंगले यांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. मी अधिकृत शिवसेनेचा (ठाकरे गट) पदाधिकारी आहे, असंही जंगले म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS