सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही, असं वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.
#SudhirMungantiwar #ShindeGovernment #Shivsena