मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Lok Satta 2022-08-26

Views 6.7K

ठाण्यातील डान्सबारबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला. तुमच्याबद्दल चांगलं बोलणं पाप आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री...पाहा हा व्हिडीओ...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS