अजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला | Ajit Pawar

Lok Satta 2022-07-10

Views 3.1K

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून सतत जनतेच्या संपर्कात असल्याचे व्हिडीओ समोर आले. त्यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. "हे मी सुरवातीपासून करत आलेलो आहे; फक्त फोन लाव आणि कॅमेरा पण लाव असं सांगत नाही", असे अजित पवार म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS