Sunil Tatkare on Ravindra Chavan : तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्ते दुरूस्त करा

ABP Majha 2022-08-26

Views 16

गणपती तोंडावर असताना महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते दुरूस्त करावेत अशी मागणी सुनील तटकरे यांनी रविंद्र चव्हाणांकडे केलीेये

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS