मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा गेले १४ वर्ष त्रास भोगणाऱ्या कोकणवासियांना प्रतीक्षा आहे ती खड्डे विरहित रस्त्याची .... एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलयं.. एबीपी माझाच्या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करतायत.