Jalgaon News | 'किडनी घ्या, मात्र रस्ते तयार करा' | Citizen | Tax | kidney | Road | Sakal Media
जळगाव - कर भरुन देखील सुविधा मिळत नसतील तर करासोबत किडनी सुध्दा घ्या, मात्र रस्ते नीट करा. संतप्त नागरिकांचं अधिकाऱ्यांना निवेदन.
#Jalgaon #Road #Tax #Citizen