शिंदेंचे ' शुभेच्छा राजकारण ' अशी केली Shiv Sena हायजॅक | Eknath Shinde Ramdas Kadam

Lokmat 2022-07-27

Views 18

राज्यातील सत्तांतरापासून Uddhav Thackeray आणि Eknath Shinde यांच्यात संघर्ष सुरु आहे, Shiv Sena पक्ष कोणाचा यावरुन वाद टीकेला गेलेत, ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत, असं असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरताहेत, का? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा... (Ashwini VO)
#EknathShinde #RamdasKadam #ShivSena #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS