शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. रामदास कदम यांना अलीकडेच एक मेळावा घ्यायचा होता, पण त्याचा ‘मेलावा’ झाला, अशा शब्दांत भास्कर जाधवांनी खिल्ली उडवली. तसेच रामदास कदमांना ना बूड आहे, ना शेंडा आहे, अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम, अशा शब्दात भास्कर जाधवांनी टीकास्त्र सोडलं.
#BhaskarJadhav #RamdasKadam #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #Jalna #Crypto #Beed #AishwaryaRaiBachchan #Bollywood #Maharashtra