'रामदास कदम राष्ट्रवादीत, तर शिंदे 'या' पक्षात जाणार होते' | Eknath Shinde | Ramdas Kadam

Lokmat 2022-09-21

Views 20

एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं तेव्हा ते भाजपात जाणार अशी चर्चा रंगली... भाजपचे नेते सुरतमध्ये दिसले तेव्हा जवळपास अनेकांना असंच वाटलं की, शिंदेंचा भाजपात प्रवेश होईल.. पण त्यानंतर त्यांनी वारंवार हेच सांगितलं की, आम्हीच खरी शिवसेना आहोत.. हे पक्षातंर्गत बंड आहे.. आणि सर्वाधिक आमदार आमच्याकडे असल्याने आम्हीच शिवसेना आहोत.. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं आणि शिवसेना कुणाची ? या प्रकरणी सुनावणी कोर्टात सुरु आहे. पण आता शिंदेबाबत एका मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय.. तो काय आहे आधी पाहा... (Ashvin vo)
#रामदासकदम #EknathShinde #RamdasKadam #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS