Ramdas Kadam यांच्या वक्तव्याचा Sushma Andhare यांनी घेतला खरपूस समाचार | Khed | Eknath Shinde |

HW News Marathi 2023-03-20

Views 50

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. परळी तालुक्यातील सेलू, गाढे पिंपळगाव, वडखेल, पांगरी, सिरसाळा यासह इतर ठिकाणी शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झाले. याच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजा मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

#RamdasKadam | #UddhavThackeray | #EknathShinde | #Shivsena | #Khed | #MaharashtraVidhansabha | #farmer | #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS