एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची गृहमंत्रालयाची तयारी असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना अशी सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
#EknathShinde #ShivSena #AadityaThackeray #UddhavThackeray #RamNathKovind #President #BJP #DevendraFadnavis #Delhi #MaharashtraPolitics