Dhananjay Munde यांनी Eknath Shinde यांच्या बदलत्या निर्णयावरुन चिमटे काढले | Sakal Media

Sakal 2022-08-22

Views 96

नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारनं घेतला. त्यामुळ या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी आमदार Dhananjay Munde यांनी एकनाथ शिंदेंना मिश्कील भाषेत टोला लगावला
#DhananjayMunde #EknathShinde #maharashtraassembly
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS