राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलंय.
#SanjayRautArrest #EknathShinde #UddhavThackeray #ED #AadityaThackeray #ShivSena
#BhagatSinghKoshyari #BJP #HWNews