"एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती", असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
#NarendraModi #SuhasKande #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ShambhurajDesai #DilipWalsePatil #NaxaliteArea #Gadchiroli #Security #MaharashtraPolitics