पवार साहेबांचा इलेक्शन हा आवडत विषय आहे, महाराष्ट्र जनतेचा प्रेम आहे, कुठला राजकीय पक्ष इलेक्शन साठी तयार असतो, जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी असते , आघाडी कोणाची होईल हे वरिष्ठ निर्णय घेतील.
#BulletTrain #SupriyaSule #NarendraModi #Mumbailocal #SharadPawar #AjitPawar #BMC #EknathShinde #DevendraFadnavis