हर हर महादेव...! I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 73

श्रावणातील दुसऱ्या सोमवारीही कोल्हापूर शहरातील शिव मंदिरे दर्शनासाठी बंद राहिली. मात्र, श्रावण सोमवार व रक्षाबंधनाचा सण असा दुहेरी योग कोल्हापूरकरांनी साधला. मंदिरे दर्शनासाठी बंदच असल्याने शहरातील काही प्रातिनिधीक शिव मंदिरातील विशेष पूजा खास "सकाळ'च्या वाचकांसाठी...
रिपोर्टर ः संभाजी गंडमाळे
व्हिडिओ ः बी. डी. चेचर

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS